Shekhar Patil

Editor, Blogger, Technocrat & Passionate Fellow
नमस्कार, मी शेखर पाटील, जळगावस्थित पत्रकार असून मला तंत्रज्ञानासह विविध विषयांमध्ये रूची आहे. वेब मीडिया आणि डिजीटल मीडिया मार्केटींग या विषयांशी संबंधीत अनेक प्रोजेक्टवरही मी काम करत आहे.